Jun 25, 2010

मी प्रेम केले उमलत्या कळीवर.....
वाट पाहत होतो तिच्या उमल्न्याची...
पण
कळी उमलीच नाही....

ती वाट पाहत होती माझ्या जाण्याची....

No comments:

Post a Comment