Jun 25, 2010

डोळ्यांनी समजलेलं तुझं स्वप्न......
अश्रुंच्या प्रवाहात वाहून गेले......
तुझ्या आठवणी पुसल्या मी....
पण तुझे नावं राहून गेले.....

No comments:

Post a Comment