Jul 22, 2010

नवरा बाईको भांडत असतात......
नवरा : तू साली कुत्री!!!!!
.
.
.

बाईको : तू साला कुत्रा!!!!
.
.
.
त्यांचा मुलगा जवळ बसलेला असतो...
तो म्हणतो:
हे..हे..हे !!!!!
मी साला पिल्लू....

No comments:

Post a Comment