Jul 22, 2010

किनारा संथ होता आणि,
दोघांच्या मनात वादळ उठलेलं,
मी फक्त तुला वर ठेवण्याचा प्रयत्न केला..
तू बुडत गेलीस आणि तळ मात्र...
मला दिसलेला.....

No comments:

Post a Comment