तू गेलीस म्हणून थाम्ब म्हणालो नाही...
का जाशी हे ही सांग म्हणालो नाही...
होतीस जरी बाजुस उभी तू माझ्या...
हे अंतर आहे लाम्ब नाही॥
मज स्मरते ना ती वेळ कोणती होती...
घन ओले की नजरच ती ओली होती॥
निपटून काढता डोल्यान्मदले पाणी...
जा॥फिटले सारे पांग म्हणालो नाही॥
No comments:
Post a Comment