मी फक्त माझ्या मनातलं,
.
शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो,
.
त्याची कविता होते,
.
आणि तुमच्या टाळ्यांचा गडगडाट होतो...
Jul 31, 2011
निवेदन..!
मी कोणी कवी नाही किंवा लेखक नाही,फक्त एक मराठी कविता आणि लेख प्रेमी आहे त्यामुळे या ठिकाणी पोस्ट केलेल्या कविता / लेख माझ्या असतीलच असे नाही , त्यामुळे त्या-त्या लेखांचे आणि कवितांचे श्रेय मूळ लेखक आणि कवींनाच ….
No comments:
Post a Comment