Jun 29, 2010


विचारांच्या ही पलिकडे,
मला प्रश्न पडलेला,
तू भरलेल्या हातांनी,
आणि मी मात्र सांडलेला............

No comments:

Post a Comment