Jun 29, 2010

तुला नुसती ठेच जरी लागली,
तरी माझं काळीजं हलतं,
माझं सर्वस्व तुझ्यात अडकलंय,
ते मात्र तुला कुठे कळतयं..............

No comments:

Post a Comment