तो एकटाच चालत होता.....नकळतच रस्ताच त्याला न्हेत होता.......
तो घडलेल्या जीवनाचा विचार करत होता,
पुढे जगायचं की मारायचं विचार करत...
तो एकटाच चालत होता.....
नकळतच रस्ताच त्याला न्हेत होता.......
मानत सरखी तिची आठवण येत होती....
तिच्या सोबत काढलेले प्रत्येक क्षणांची साठवण करत.....
तो एकटाच चालत होता.....
नकळतचं रस्ताच त्याला न्हेत होता.......
तो चालत असतांना त्याच्या कनात...
तिचा तो सुरेल आवाज़ ऐकु येत होता....
डोळे बंद केल्यावर तिचा तो मोहक चेहरा समोर येत होता......
तिचे बोलने, तिचे हसने, तिचे रुसने, तिचे रागावने,
हे अठवुन मनोमनी घुटमळत होता.....
तिच्या सोबत काढलेले प्रत्येक क्षणांची साठवण करत.....
तो एकटाच चालत होता.....

नकळतचं रस्ताच त्याला न्हेत होता.......
तो चालत असतांना त्याच्या कनात...
तिचा तो सुरेल आवाज़ ऐकु येत होता....
डोळे बंद केल्यावर तिचा तो मोहक चेहरा समोर येत होता......
तिचे बोलने, तिचे हसने, तिचे रुसने, तिचे रागावने,
हे अठवुन मनोमनी घुटमळत होता.....
तो एकटाच चालत होता.....नकळतच रस्ताच त्याला न्हेत होता.......
क्षण क्षणाला त्याला तो शेवटचा दिवस,
सारखा आठवत होता,
त्याचा डोळ्यात तो आश्रुप्रहर करत होता,
तो....तो दिवस त्याला वेळोवेली आठवत होता,
त्याला तो दिवस आयुष्यभर सतवत होता...
तो शेवटचा क्षण आठवत.....एकटाच चालत होता.....नकळतच रस्ताच त्याला न्हेत होता.......

तिचा विचार सारखा मानत खेळ खेलत होता,
जीवनात प्रथमच मागे वळून सारखा पाहत होता,
समोरून येणारया गाडीला जणू तिच समजत होता,
गाड़ी पाहून तो हसत होता,
"तिला" पाहून डोळे बंद करत होता....
त्याने डोळे बंद केल्यावर त्याला तोच तिचा॥
सुन्दर, हसरा चेहरा समोर दिसत होता....
तिच्या सोबत काढलेला एक एक क्षण त्याला आठवत होता....
आणि तोच शेवटचा दिवस त्याच्या जीवनाचा शेवट होता......
गाडीने उड़व्ल्या नंतर ही तो हसत होता......
प्रेमात भंग झालेला वेडा शेवटच्या क्षणी ही प्रेमा साठीच तद्फदत होता.....
कही क्षणातच डोळ्यां समोर आंधर हॉट होता,
आणि शेवटचा निरोप घेउन तो कायम साठीच मेला होता....
हे होता हं त्याच प्रेम.......... त्याने केलेला प्रेम.............जीवनात प्रथमच मागे वळून सारखा पाहत होता,
समोरून येणारया गाडीला जणू तिच समजत होता,
गाड़ी पाहून तो हसत होता,
"तिला" पाहून डोळे बंद करत होता....
त्याने डोळे बंद केल्यावर त्याला तोच तिचा॥
सुन्दर, हसरा चेहरा समोर दिसत होता....
तिच्या सोबत काढलेला एक एक क्षण त्याला आठवत होता....
आणि तोच शेवटचा दिवस त्याच्या जीवनाचा शेवट होता......
गाडीने उड़व्ल्या नंतर ही तो हसत होता......
प्रेमात भंग झालेला वेडा शेवटच्या क्षणी ही प्रेमा साठीच तद्फदत होता.....
कही क्षणातच डोळ्यां समोर आंधर हॉट होता,
आणि शेवटचा निरोप घेउन तो कायम साठीच मेला होता....
आणि तिने............... त्याच्या जीवनाशी खेळलेला खेळ.......
तो एकटाच चालत होता........... नकळतच रस्ताच त्याला स्मशानाकडे न्हेत होता.......
No comments:
Post a Comment