Jun 25, 2010

भले तुझ्या साठीच निर्थक असेल.....
मी रोज़ तुझ्या साठीच आलो तरी....
पण माझा येणं सार्थक होइल....
माझा येणं तुला फ़क्त जाणवलं तरी....

No comments:

Post a Comment