
शब्दानाही कोडं पडावं ...
अशी काही माणसे असतात....
किती आपलं भाग्य असतं...
किती आपलं भाग्य असतं...
जेव्हा ती आपली असतात......
कुणीच आपलं नसतं...
मग आपण...
कुणासाठी आसतो...
आपलं हे क्षणिक समाधान...
इथे प्रत्येक जण एकटाच आसतो.....
कुणासाठी आसतो...
आपलं हे क्षणिक समाधान...
इथे प्रत्येक जण एकटाच आसतो.....
No comments:
Post a Comment