छान ते समोरचे झाड....त्याच्या झुकलेल्या फांदीवर बसून..
दोन पाखरे नेहमी कीलबीलायची....
आणि तुला हि सवय झालीली....
त्यांचात आपल्याला पाहायची ....
असं आपलं नेहमीचं सांगण ...
आपलं हि असेल असंच एक घरटं ....
झाड्यांच्या झुल्यावर झुलत राहणारा...
पण तुझ्या हजार प्रश्नांवर..
माझ नेहमीच गप्प राहणं...कारण...
एका फांदीवरच्या त्या पाखराचं ...
घरटं मात्र एक नव्हतं...
आपल्या दोघांची हि साथ...
आशीच होती कारण...
No comments:
Post a Comment