इथून दूर गेल्यावर..
अनेक वाटा माझ्या असतील...
पावलापावलावर आठवणी मात्र तुझ्याच असतील....
नशिबाने साथ सोडली....
म्हणून मरायचे नसते....
स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते...
मागचे सारे आठवून रडायचे नसते....
भविष्याचा विचार करून जगायचे असते...
शुल्लक संकटाना घाबरायचे नसते....
ठेच लागली म्हणून थांबायचे नसते...
धैर्याने त्याचं वाटेने चालायचे असते....
कर्तुत्वतुन माणूस घडतो हे लक्ष्यात ठेवायचे असते....
No comments:
Post a Comment