Jul 22, 2010

तुझ्या त्या आश्र्वासक शब्दांमुळे,
मी स्वतःला खूप सावरलं होतं,
मन तसं भिजून आलं होतं,
अश्रुना मात्र मी आवरलं होतं...

No comments:

Post a Comment