Jul 22, 2010

गव्तातले सगळे रस्ते,
रात्री गावा बाहेर पडतात,
मला घरीच परतायचं असतं,
पण ते मला रानात नेऊन सोडतात....

No comments:

Post a Comment