माझ्या अंतरंगात ओतलेले,
पराकाष्ठा झाली प्रयत्नांची,
पण ते तेथेच गोठलेले....
वडाच्या परम्ब्याचं..
जमिनीवर प्रेम होत...
त्या दोघांचं मिलन होऊ नये....
म्हणून वडाच झाड वाडत होत....
जमिनीवर प्रेम होत...
त्या दोघांचं मिलन होऊ नये....
म्हणून वडाच झाड वाडत होत....
पावसात भिजताना...
आश्रू दिसत नसतात...
नुसत्या भावनेने इथे
दोन मन मिळत नसतात....
आश्रू दिसत नसतात...
नुसत्या भावनेने इथे
दोन मन मिळत नसतात....
No comments:
Post a Comment